MBOCWW चा फुल फॉर्म | MBOCWW Full Form in Marathi

मित्रांनो, आजच्या MBOCWW Full Form in Marathi, MBOCWW Meaning in Marathi या पोस्टमध्ये आपण एमबीओसीडब्लूडब्लू चा फुल फॉर्म पाहणार आहोत. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ संबंधित हा शब्द आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण MBOCWW चा फुल फॉर्म पाहुयात. तर चला जास्त वेळ न घालवता मुख्य माहिती पाहुयात.

MBOCWW चा फुल फॉर्म | MBOCWW Full Form in Marathi

MBOCWW चा फुल फॉर्म “Maharashtra Building and other Construction Worker’s Welfare Board” असा होतो आणि याला मराठीत “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ” असे म्हणतात.

इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, हे देशातील प्रत्येक राज्यात स्थापन केलेले एक मंडळ आहे. इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कलम 18(1) नुसार प्रत्येक राज्याने त्रिपक्षीय मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे.

MBOCWW ही एक मोठी संस्था आहे जी इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी सुविधा प्रदान करते. याद्वारे बांधकाम कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवणे शक्य झाले आहे.

6 thoughts on “MBOCWW चा फुल फॉर्म | MBOCWW Full Form in Marathi”

Leave a Comment