एनएसएस (NSS) चा फुल फॉर्म | NSS Full Form in Marathi

NSS Full Form in Marathi

आपल्याला माहीत असायला हवे की NSS ही एक योजना आहे जी नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन समस्या, पर्यावरण संरक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित समस्यांनी ग्रस्त लोकांना पुढे जाण्यास मदत करतो. त्यामुळे सर्वांना याबद्दल नक्की माहिती असायला हवे.

तुम्हाला NSS बद्दल जाणून घ्यायचे आहे का? आज या पोस्टमध्ये मी तुम्हाला NSS Full Form in Marathi बद्दल माहिती समजून सांगणार आहे. NSS बद्दल च्या सर्व शंका या पोस्टद्वारे दूर होतील. NSS म्हणजे काय, त्याचे Full Form काय आहे ते सर्व मी सविस्तरपणे सांगणार आहे. चला तर मग आज या विषयाला सुरुवात करूया.

एनएसएस (NSS) चा फुल फॉर्म | NSS Full Form in Marathi

NSS चा फुल फॉर्म “National Service Scheme” असा होतो आणि याला मराठी मध्ये “राष्ट्रीय सेवा योजना” असे म्हणतात. NSS ही भारत सरकारद्वारे चालवला जाणारा सार्वजनिक सेवा योजना आहे. ही योजना बराच काळ सुरू आहे, ही योजना १९६९ मध्ये गांधीजींच्या जन्माच्या शताब्दी निमित्ताने सुरू केली गेली होती. विविध सामुदायिक सेवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हा या National Service Scheme योजनेचा उद्देश होता. चला आता पुढे जाऊया आणि त्याबद्दल थोडी अधिक तपशीलवार माहिती देऊ.

NSS म्हणजे काय?

NSS चे पूर्ण रूप “राष्ट्रीय सेवा योजना’ आहे, याला NSS या नावाने ओळखले जाते. भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधीन ही योजना येते. NSS हा भारत सरकार प्रायोजित सार्वजनिक सेवा कार्यक्रम आहे. विविध सामुदायिक सेवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या उद्देशाने ही योजना १९६९ मध्ये गांधींच्या जन्मशताब्दीच्या वेळी सुरू करण्यात आली होती.

NSS Full Form in Marathi

NSS चे पूर्ण रूप राष्ट्रीय सेवा योजना आहे, तरुण लोकांची एक स्वयंसेवी संघटना विविध उपक्रमांमध्ये गुंतलेली आहे ज्यामुळे त्यांना समाजातील वास्तविकता जाणून घेण्यास आणि त्याच्या सामान्य कल्याणासाठी कार्य करण्यास मदत होईल. NSS चा मुख्य बोधवाक्य “Not Me But You” हे आहे. समाजाच्या गरजा आणि समस्या ओळखण्यावर आणि समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत त्यांचा समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करतो.

NSS चा उद्देश

1) लोकांसोबत मिळून मिसळून व त्यांना सोबत घेऊन कार्य करणे.

2) शिक्षित आणि अशिक्षित यांच्यातील भेदभाव दूर करणे.

3) सर्जनशील आणि रचनात्मक सामाजिक कार्यात स्वतः ला गुंतवून घेणे.

4) सामाजिक आणि नागरिक जबाबदारी ची भावना विकसित करणे.

5) समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांना सहभागी करून घेणे.

NSS कसे जॉईन करावे?

वरील सर्व माहिती वाचून तुम्हाला एक प्रश्न नक्की आला असेल की NSS जॉईन कसे करावे. तर चला आता NSS जॉईन कसे करावे हे पाहुयात.

आपण ज्या शाळा किंवा विद्यालयात शिकत आहेत त्यामार्फत तुम्ही NSS मध्ये जॉईन होऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेज च्या NSS च्या Head ला भेटावे लागेल आणि त्यांच्याकडून NSS Joining Form घ्यावा लागेल.

NSS चा फॉर्म भरून दिल्यावर तुम्ही NSS मध्ये समाविष्ट व्हाल. आता आपल्याला NSS ची जबाबदारी घ्यावी लागते, तुम्हाला 2 वर्षात कमीतकमी 240 तास समाजसेवा करून NSS ची जबाबदारी पूर्ण करायची असते. हे केल्यावरच तुम्हाला NSS चे प्रमाणपत्र मिळते जे तुम्हाला भविष्यात उपयोगी ठरते.

निष्कर्ष –

तर मित्रांनो, आपल्याला आजची NSS Full Form and Long Form in Marathi ही छोटी माहिती तुम्हाला कशी वाटली, कृपया कमेंट करून सांगा, जर तुम्हाला आजची ही पोस्ट खरोखरच आवडली असेल, तर कृपया ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून तुमच्या मित्रांनाही NSS या शब्दाचा नेमका अर्थ कळू शकेल.

आजच्या माहिती संबंधित काहीही अडचण असेल तर कंमेंट मध्ये विचारायला विसरू नका. मराठी मध्ये अजून महत्त्वाचे Full Forms, Long Forms बद्दल माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट वर पुन्हा-पुन्हा येत राहा. आजचा NSS Full Form in Marathi हा लेख आवडला असेल तर सोशल मीडियावर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment