आपण अनेकदा PWD बद्दल ऐकले असेल. राज्यात किंवा देशात विकासाची कामे करण्यासाठी काही सरकारी विभाग बनवलेले असतात, PWD सुद्धा एक सरकारी विभाग आहे. तुम्ही PWD बद्दल अनेकांनी वर्तमानपत्रात किंवा टीव्ही मध्ये ऐकले असेल, परंतु तुम्हाला PWD Full Form in Marathi माहिती नाही.
आजच्या या पोस्टमध्ये आपण PWD Full Form in Marathi काय होतो हे जाणून घेणार आहोत. PWD हा एक सरकारी असल्याने याची माहिती असणे गरजेचे असू शकते. आज आपण पाहुत की PWD म्हणजे काय, PWD ची कार्ये, PWD चा अर्थ काय होतो म्हणजेच PWD Meaning in Marathi. तर चला सुरू करूयात.
PWD फुल फॉर्म | PWD Full Form in Marathi
P – Public
W – Works
D – Department
पीडब्लूडी (PWD) चा फुल फॉर्म “Public Works Department” असा आहे आणि याला मराठी भाषेमध्ये “सार्वजनिक बांधकाम विभाग” असे म्हणतात. PWD ही एक संस्था आहे जी राज्य सरकारच्या अंतर्गत राज्यस्तरीय कार्य करते.
PWD म्हणजे काय?
PWD हा एक सरकारी विभाग आहे जो राज्य स्तरावर कार्ये करतो. राज्यात अनेक ठिकाणी PWD “सार्वजनिक बांधकाम विभाग” ची कार्यालये असतात. वित्त विभागाच्या सहकार्याने विविध वार्षिक विकास सुविधा लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य PWD करते.
सरकारकडून येणारे कोणतेही Construction चे काम असेल तर ते PWD विभाग करत असते. शहरातील पाण्याची सुविधा, सरकारी हॉस्पिटल, शाळा- महाविद्यालयांची कामे, आणि इतर लहान मोठी बांधकाम कामे जी सरकारकडून येतात ती PWD करत असते.
PWD Meaning in Marathi
Public Work Department चा मराठी अर्थ “सार्वजनिक बांधकाम विभाग” असा होतो.
PWD ची कार्ये
PWD विभागाकडे अनेक कार्ये असतात. त्यातील काही खालीलप्रमाणे-
1) पुलाचे बांधकाम
2) रुग्णालय बांधकाम
3) उड्डाणपूल बांधकाम
4) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
5) रस्ते
6) सरकारी घरे, ई कामे PWD विभाग पाहत असते.
निष्कर्ष –
आजच्या या लेखात आपल्याला PWD Full Form in Marathi बद्दल माहिती घेतली आहे. यासोबतच आपण पाहिले की PWD म्हणजे काय आहे, PWD Meaning in Marathi आणि PWD ची कार्ये कोणती आहेत.
मला आशा आहे की आपल्याला PWD Information पूर्णपणे समजली असेल. जर तुम्हाला काहीही शंका असेल तर कंमेंटमध्ये नक्की सांगा आणि लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा.