एसआरपीएफ (SRPF) चा फुल फॉर्म | SRPF Full Form In Marathi

SRPF Full Form In Marathi – आपण अनेकदा विविध भरतीच्या जाहिराती ऐकतो आणि जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी सुरक्षा करत असतो तेव्हा किंवा SRPF हा शब्द देखील ऐकतो. परंतु SRPF म्हणजे काय याचा कधी विचार केला आहे का? किंवा तुम्ही भरती होण्याच्या प्रयत्नात आहात, जर तुम्हाला हवाई दलात जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही SRPF बद्दल वाचले किंवा ऐकले असेल. आजच्या पोस्टमध्ये आपण (SRPF Full Form In Marathi, SRPF Meaning in Marathi) सोबत SRPF ची थोडक्यात माहिती घेणार आहोत तर चला सुरु करूयात.

एसआरपीएफ (SRPF) चा फुल फॉर्म | SRPF Full Form In Marathi

SRPF चा फुल फॉर्म म्हणजेच SRPF शब्दाचा अर्थ (SRPF Meaning in Marathi) हा “State Reserve Police Force” असा आहे. SRPF या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ “राज्य राखीव पोलीस दल” असा आहे.

एसआरपीएफ (SRPF) म्हणजे काय?

SRPF हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक विशेष पोलीस दल आहे. या दलाची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली आणि तेव्हापासून ते महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. SRPF चे मुख्य कार्य म्हणजे राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना आणि कार्यक्रमांना सुरक्षा प्रदान करणे. यामध्ये शासकीय कार्यालये, महत्त्वाच्या उद्योग आणि व्यवसाय, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर महत्त्वाच्या घटनांचा समावेश होतो.

SRPF ला कधीकधी नियमित पोलीस दलाला मदत करण्यासाठी देखील पाठवले जाते, विशेषत: मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या गटांमध्ये किंवा गुन्हेगारीच्या उच्च प्रमाणाच्या भागात. SRPF हे एक अत्याधुनिक दल आहे जे आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या दलाचे जवान उत्तम प्रशिक्षण घेतलेले असतात आणि त्यांना कायद्याची अंमलबजावणी आणि दहशतवादी-विरोधी कारवाई या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण दिले जाते.

एसआरपीएफ (SRPF) परीक्षा पात्रता काय आहे?

SRPF मध्ये भरती होण्यासाठी खालील पात्रता निकष आवश्यक आहेत (SRPF Full Form In Marathi) –

  • SRPF भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कुठ्ल्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • SRPF भरतीसाठी उमेदवारअचे वय हे 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे. (SRPF Full Form In Marathi) अनुसूचित जाती तसेच राखीव गटांसाठी वयामध्ये सूट दिली जाऊ शकते.

एसआरपीएफ (SRPF) परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

SRPF परीक्षेसाठी खालील विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

  • अंक गणित
  • सामान्य ज्ञान,
  • चालू घडामोडी,
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

SRPF परीक्षेमध्ये वरील प्रत्येक विषयांवर 25 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. Srpf पद अनुसार गुण कमी जास्त आणि प्रश्नांची पातळी कठीण किंवा सोपी होऊ शकते. SRPF परीक्षेत एकूण 100 गुणांचे प्रश्न असतात आणि दीड तास वेळ म्हणजेच 90 मिनिटे वेळ असतो.

आपण बघितले की SRPF परीक्षेचे स्वरूप कसे असते आणि काय अभ्यासक्रम असतो. आता आपण बघुया SRPF अंतर्गत कोणती पदे दिली जातात.

एसआरपीएफ (SRPF) अंतर्गत कोणती पदे येतात?

State Reserve police force अंतर्गत पुढील प्रमाणे पदांची भरती केली जाते.

  1. जिल्हा पोलीस शिपाई चालक- District Police Constable Driver
  2. लोहमार्ग पोलीस शिपाई चालक- Railway Police Constable Driver
  3. राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई- SRPF Armed Police Constable

एसआरपीएफ (SRPF) अधिकाऱ्याचे वेतन किती असते?

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये वेतन हे पद आणि अनुभवानुसार ठरते. SRPF मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई ते पोलीस अधीक्षक पर्यंत विविध पदे आहेत. प्रत्येक पदाचे वेतन वेगवेगळे असते. SRPF मध्ये वेतनश्रेणी 5 ते 9 पर्यंत आहे. सशस्त्र पोलीस शिपाई हे SRPF मधील सर्वात कमी पद आहे आणि त्यांचे वेतन ₹19,900 ते ₹29,900 पर्यंत आहे. पोलीस अधीक्षक हे SRPF मधील सर्वात उच्च पद आहे आणि त्यांचे वेतन ₹41,200 ते ₹57,700 पर्यंत आहे.

निष्कर्ष

जर तुम्ही “SRPF चा फुल फॉर्म | SRPF Full Form in Marathi” हा लेख पूर्णपणे वाचला असेल तर तुम्हाला त्याद्वारे बरीच नवीन माहिती शिकायला मिळाली असेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कृपया कमेंट करून सांगा. जर तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच विचारू शकता.

SRPF च्या या लेखाबाबत तुम्हाला काही अडचण असल्यास किंवा त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही तुमची आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे.

जर तुम्हाला माझा SRPF Full Form in Marathi हा लेख आवडला असेल किंवा काही नवीन शिकायला मिळाले असेल, तर कृपया ही पोस्ट तुमच्या मित्रांसह आणि सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment