TDS Full Form in Marathi – देशातील करचोरी रोखण्यासाठी भारत सरकारने TDS ची तरतूद केली आहे. हा सरकारकडून घेतला जाणारा अप्रत्यक्ष कर आहे. साधारणपणे टीडीएस पगाराशी जोडलेला दिसतो.
ज्या लोकांना चांगला पगार मिळतो. त्यांच्या पगारातून टीडीएस (TDS) कापला जातो. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया TDS Full Form in Marathi, आणि TDS Meaning in Marathi काय आहे?
TDS Full Form in Marathi | टीडीएस (TDS) म्हणजे काय?
TDS चे चा फुल फॉर्म “Tax Deducted at Source” असा होतो. मराठीमध्ये याचा स्त्रोतावर कर वजा करणे असे. जेव्हा तुमचा पगार येतो, किंवा तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवले असतील तर त्यातून मिळणारे व्याज, किंवा तुम्ही एखाद्याला भाडे किंवा फी भरता, तेव्हा त्यांच्याकडून काही टक्के कर कापला जातो ज्याला TDS म्हणतात.
TDS ही भारतात कर गोळा करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया आहे. हे भारतीय आयकर कायदा 1961 अंतर्गतCentral Board of Direct Taxes (CBDT) द्वारे व्यवस्थापित केले जाते.
हा विभाग Indian Revenue Service (IRS) द्वारे देखील व्यवस्थापित केला जातो. ज्यामध्ये कंपनी आणि कंपनीत काम करणाऱ्या नोकरदारांकडून कर वसूल करण्याचे काम केले जाते आणि हा सर्व कर थेट सरकारच्या आयकर विभागाकडे पाठविला जातो.
(TDS Full Form in Marathi) टीडीएस (TDS) म्हणजे काय? हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!