777+ Birthday wish for sister in Marathi Text | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

777+ Birthday wish for sister in Marathi Text | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातला गोडवा एक विशेष असतो. हे नाते इतर सर्व नात्यांपेक्षा वेगळे नाते असते. कितीही भांडलो, रुसलो तरीसुद्धा कठीण प्रसंगाला हे एकमेकांसाठी उभे राहतात. आणि जर तुमच्या बहिणीचा आज वाढदिवस असेल तर तो वाढदिवस एक स्पेशल प्रकारे साजरा करणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे Birthday wish for sister in Marathi Text.

Birthday wish for sister in Marathi

Birthday wish for sister in Marathi
Birthday wish for sister in Marathi

मी खूप भाग्यवान ✨ आहे कारण मला
तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील ❣️ भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…
🎂🍰ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे ..$
माझ्या लाडक्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा💐

परीसारखी सुंदर आहेस तू,
तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ एकच मागणं
आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो !!
माझ्या लाडक्या दीदी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂
Happy Birthday my Sister ..#

Marathi birthday wishes for sister

Marathi birthday wishes for sister
Marathi birthday wishes for sister

जीवनातील कठीण गुंतागुंत
सोडवायला तुझ्यासारखी बहीणच हवी …#
🎂ताई तुला वाढदिवसाच्या
मनापासून हार्दिक शुभेच्छा🎂

आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू,
बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…@
माझं तर सगळं जीवनच आहेस तू..$
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!
Happy Birthday Sweet Sister

तुझी प्रगती, तुझी बुद्धी, तुझे यश,
तुझे कीर्ती वृद्धिगत होत जावो,
सुख-समृद्धीची बहर तुझ्या आयुष्यात
कायम येत राहो, 🫅
अशा माझ्या लाडक्या वेड्या बहिणीला
वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा🎂

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो ..$
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂

Little sister birthday wishes in Marathi

Little sister birthday wishes in Marathi
Little sister birthday wishes in Marathi

तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझ्या जीवनात ✨ सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान
व्हावीस की साऱ्या जगाला
तुझा अभिमान 🙂 वाटावा.
🎂🌹माझ्या छोट्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹

तुझ्यासारखी लहान बहीण 🫅
मिळणं म्हणजे भाग्यच.
परमेश्वराने हे भाग्य मला दिलं
याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे.
माझ्या लाडक्या बहिणीला
💐वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Tai..!

माझ्या गोड 😊 काळजीवाहू,
वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या ❤
प्रेमळ बहिणीला………
🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

Sister birthday wishes in Marathi

Sister birthday wishes in Marathi
Sister birthday wishes in Marathi

आज दिवस आहे खास 😊
कारण, माझ्या ❤ बहिणीचा
वाढदिवस आहे आज
🎂वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂

आईने जन्म दिला, ताईने घास भरवला,
सोबत नसताना आई, ताई तू तिच्या
कर्तव्याचा भार उचलला.
अशा माझ्या मोठ्या ताईसाहेब
यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

सकाळी सूर्य पाहिल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही,
ताई अगदी तसेच तुझ्याशी बोलणे झाल्याशिवाय
जरा हलके वाटत नाही.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
💐God Bless you

Birthday wishes sister Marathi

आज तुझा वाढदिवस,
लाख लाख शुभेच्छा
आयुष्यात तुला जे जे हवं 😊
ते सारं काही मिळो तुला
🎂ताई वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा🎂

प्रत्येकाला ताई असावी,
कुणासारखी असावी,
तर माझ्या ताई सारखे असावी;
कायम हसतमुख असणारी,
कायम कौतुक करणारी,
कायम चांगला संदेश देणारी,
अशी माझी देवगुनी🫅 ताई,
आज आहे तुझा वाढदिवस हॅपी बर्थडे ताई💐

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या,
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बहीण 🎂

Birthday msg for sister in Marathi

Birthday msg for sister in Marathi
Birthday msg for sister in Marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
🎂💝माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💥

या जगाचे प्रिय आणि खोडकर,
माझ्या लहान बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझे प्रेम आणि तुमच्यासाठी आशीर्वाद..
God Bless You..

माझ्या लाडक्या,
सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या.
खूप खूप रागावणाऱ्या पण
हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂GBU🎂
Happy birthday siso

Birthday wishes for didi in Marathi

Birthday wishes for didi in Marathi
Birthday wishes for didi in Marathi

दिसायला आहे सुंदर आणि
बुद्धीने आहे हुशार,
मनाने आहे प्रेमळ आणि
विचारांनी आहे निर्मळ.
अशा माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..$

उंचीने लहान असलेली
पण प्रेमाने ❤ महान असलेल्या
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला तुझ्यासारखी गोड बहीण 😊 आहे
आणि तिची साथ 👉आयुष्यभर आहे
त्या परमेश्वराचे 🙏🏻 खुप खुप आभार
कारण त्याने इतकी सुंदर भेट मला दिलेली आहे
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂

बहिण ती असते………
जी वडीलांप्रमाने ओरडते पण
आईसारखी प्रेमळ आणि मायाळू असते
नेहमीच ती मैत्रीणीसारखी साथ ही देत असते
🎂ताई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂

ताई तू मनाने 🌹, विचाराने आणि
सौंदर्याने किती श्रीमंत आहेस…
तुझ्या या ✨ ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे
आणि तुझी किर्ती ❣️ जगभर पसरू दे…
🎂🎈ताईसाहेब वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂🎈

Happy birthday shayari for sister

Happy birthday shayari for sister
Happy birthday shayari for sister

तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तु आहेस
माझी लाडकी बहैना…
हा.. हा..हा…
🎂🎈लाडक्या ताईसाहेबांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍫

चांगले मित्र येतील आणि जातील
पण एक बहीण नेहमीच
मित्र 🤟 म्हणून साथ देते.
🎂❣️माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂❣️

कितीही रागावले तरी समजून घेतेस मला,
रूसले तरी जवळ घेतेस मला,
कधी रडवलंस 🤭 कधी हसवलंस 😀
तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा…
🎂🎈लाडक्या ताईसाहेब
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,
हे दोन शब्दात कसं सांगू,
आज तुझा वाढदिवस साजरा कर,
माझ्या प्रार्थनेने तू सदैव आनंदी राहो.
🎂😍हॅपी बर्थडे ताई.🎂😍

Sister birthday wishes in Marathi funny

Sister birthday wishes in Marathi funny
Sister birthday wishes in Marathi funny

ही आहे तुझ्या वाढदिवसाची भेट…
1000 रु. चे स्क्रॅच कार्ड…
तु पण काय लक्षात ठेवशील.
░░░░░░░░░░░░
स्क्रॅच कर ऐश कर तायडे..😂😚
🎂🍰Happy birthday tai.🎂🍰

माझ्या आयुष्यात एकही मैत्रीण
नाही जी मला जानू म्हणेल
पण ये “कुत्र्या” बोलणारी
माझी गोड बहीण आहे.🤣
🎂🥰Happy birthday tai.🎂🥰

प्रत्येक क्षण ओठांवर हसू राहो,
प्रत्येक दु:खापासून तु अनभिज्ञ राहो,
ज्यांच्या बरोबर तुझा सहवास असेल
ती व्यक्ती नेहमी सोबत
तुझ्या आनंदी असावी…
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई.🎂🙏

Short birthday wish for sister in Marathi

Short birthday wish for sister in Marathi
Short birthday wish for sister in Marathi

हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू,
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.

माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं
प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

देवाने चमत्कार घडवला💫 आणि
मला तुझ्यासारखी चांगली बहीण दिली.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Tai ..💐

तर मला अशा आहे लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या लेखात दिलेले Birthday wish for sister in Marathi Text तुम्हाला आवडले असतील. आणि आता लगेच क्षणाचा हि विलंब न करता ये मेसेज तुमच्या ताई सोबत किंव्हा तुमच्या छोट्या बहिणीसोबत शेअर नक्की करा आणि बघा तुमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर कसे आनंद उमलून येईल.

हे देखील वाचा

Birthday wish for wife in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi language

Emotional Miss U Aai Status in Marathi

Leave a Comment