550+ Birthday wish for wife in Marathi 2024
पती आणि पत्नी मधील प्रेमाचे बंध हे अतूट असतात. एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेण्यापासून सुरु झालेले हे नाते आयुष्यभरासाठी गुंफलेले असते आणि अशातच जर तुमच्या बायकोचा वाढदिवस जवळ आला असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीवर किती प्रेम करता हे शब्दात व्यक्त करण्यासाठी मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Birthday wish for wife in Marathi. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा या संग्रहामध्ये तुम्हाला funny, shorts, romantic Wife birthday wishes in marathi सुद्धा भेटून जातील.
Birthday wish for wife in Marathi
पत्नी आपली अर्धांगनी असते
आपल्या आयुष्याची साथीदार 😍 असते
प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते
🎂💕अशा माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂✨
दोन शरीरे एक जीव 😘 आपण आहोत
आपण एकमेकांची ओळख आहोत
कोणीही आपल्याला
वेगळे करू शकत नाही.
🎂😘Happy birthday my
Lovely wife!🎂😘
जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.🎂💝
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.
Happy Birthday Dear🎂💝
मी तुझ्यावर किती प्रेम करतो
हे विचारू नको
बघायचं असेल तर माझ्या
हृदयात ❣️ डोकावून बघ,
तुझ्याशिवाय माझे जग
किती अधुरे आहे ते तुला कळेल.
🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी जान.🎂✨
Heart touching birthday wishes for wife in Marathi
लखलखते तारे 🌟, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे 🌈 झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
🎂🌹लाडक्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂✨
मी तुला जगातील सर्व सुख देईन
तुझी वाट फुलांनी 🌹 सजवीन,
तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन
तुझं जीवन ❣️ प्रेममय करीन…
🎂😘माझ्या प्रिय वाईफला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😘
वेळ चांगली असो वा वाईट
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या ❤️ चेहऱ्यावर
आनंद आणण्यासाठी
तुझी एक स्माईलच पुरेशी असते
🎂✨माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂❣️
Romantic birthday wishes for wife in Marathi
तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त
प्रेम ❤️ करतो आज तुला
सांगणं माझं कर्तव्य आहे.
🎂🍫Bayko happy birthday!🎂🍫
बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने
ते नाते तू जपलेले
🎂🌼प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!🎂🌼
Lucky 🎊 आहे मी
कारण मला तुझ्यासारखी
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम
करणारी partner मिळाली…
🎂🍰माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰
माझ्या हृदयाच्या ❤️ प्रत्येक
कोपऱ्यात तुझे नाव आहे,
तु सकाळ 💕 माझी,
तू माझी संध्याकाळ,
🎂🎁तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा bayko!🎂🎁
Funny birthday wishes for wife in Marathi
तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट 🤗
घ्यायला जाणार होतो
पण अचानक लक्षात 🤨 आलं
तुझं वय आता जरा जास्त झालंय…
तसंच मागच्या वर्षीचं 🎁 गिफ्ट
अजून तसंच आहे म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..
🎂😂Happy birthday bayko!🎂🤣
जल्लोश आहे गावचा
कारण वाढदिवस आहे
माझ्या प्रिय पत्नीचा
वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डिअर वाईफ
Birthday wishes to wife Marathi
शिंपल्याचा शो पीस ❤️ नको,
जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून 😚 सुंदर माझ्या
🎂💝पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💝
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,🎂🍫
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🍫
LOVE YOU BAYKO!
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं
ओळखणाऱ्या माझ्या प्रिय 🎂💝
पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂💝
Marathi birthday wishes for wife
जिचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी
मला कॅलेंडरची गरज नाही….
एक महिन्याआधीपासूनच
जी गिफ्टचा धडाका सुरू करते
अशा माझ्या प्रेमळ बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे
सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Wife birthday wishes Marathi
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💝
मी जेव्हा तुझा विचार करतो
तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते
हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही 🎂💝
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂💝
जगातील सर्वात सुंदर, सुशिल, संस्कारी, संयमी
आणि स्वत: पेक्षा माझ्यावर खुप प्रेम करणारी
बायको मला मिळाली हे माझ भाग्यच आहे.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Birthday!
जगाला सुख पाहिजे आणि मला मात्र
माझ्या प्रत्येक सुखात🎂💝 फक्त तू पाहिजे🎂💝
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
Short birthday wishes for wife in Marathi
🎂🤩प्राणाहून प्रिय बायको
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🤩
माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे
सुगंध घेऊन येणाऱ्या🎂💝
माझ्या गोड बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂💝
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂💝
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कितीही संकटे तरीही न
डगमणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
आई बाबांच्या उंबऱ्याची चौकट ओलांडून
तू माझ्या आयुष्यात आलीस आणि वर्तुळ पूर्ण झालं.
लोकं भलेही तुला माझी अर्धांगी म्हणोत
पण माझ्यासाठी मात्र तू माझं पूर्णत्व आहेस.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको!
माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास
असणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे
आणि त्याच साथीमुळे आज माझ्यातला
मी पूर्ण आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे…
तुझा वाढदिवस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
तर मित्रांनो Birthday wish for wife in Marathi या लेखात दिलेले शुभेच्छा संदेश तुम्हाला कसे वाटले कंमेंट करून नक्की सांगा. तसेच या संग्रहातील तुमच्या आवडीचा मेसेज कोणता वाटलं ते कंमेंट करून नक्की सांगा.
Also Read,