888+ Happy Birthday Wishes in Marathi language | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

888+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes in Marathi Language

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असतो. आणि तुमच्या या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस अजून सुंदर तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या साठी च मी आजच्या या लेखात घेऊन आलो आहे Happy Birthday Wishes in Marathi language.

Happy birthday wishes in Marathi

Happy birthday wishes in Marathi
Happy birthday wishes in Marathi

हा शुभ दिवस तुमच्या आणि
आमच्या आयुष्यात हजार वेळा येवो,
तुम्हाला पुन्हा पुन्हा आम्ही
शुभेच्छा देत राहो!
🌹✨Happy Birthday !🌹💫

तुझ्या आयुष्यातील हा सुंदर क्षण,
पुन्हा पुन्हा येवो आणि
प्रत्येक वेळी आपण
तुझा वाढदिवस साजरा करत राहो!
❣️वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा❣️

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस
तुला तुझ्यासारखा सुंदर जावो,
हीच माझी प्रार्थना.
❣️हॅप्पी बर्थडे.❣️

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमीप्रमाणे हसत राहा
तुझा आजचा वाढदिवस आणि
येणारे वर्ष आनंदाने भरले जावो.
🎂✨वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💫💐

सुख, समृद्धी, समाधान,
दिर्घ आयुष्य, आरोग्य तुला लाभो..
❤️✨वाढदिवसाच्या खुप
खुप शभेच्छा..!❤️✨

तुमचे आयुष्य प्रेमाने भरले जावो
तुमच्या आयुष्यात
आनंदाचे क्षण मिळोत.
कधीही दु:खाला सामोरे जावो नाही
अशी उद्याची सकाळ मिळो.
🎂🍥वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍥

बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.

पुन्हा अनुभवावे तुम्ही
आनंदाचे नवे पर्व
आणि तुमच्या आनंदाचे
कारण असावे आम्ही सर्व.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Also Read: Birthday wish for wife in Marathi 

Birthday Wishes In Marathi Language

Birthday Wishes In Marathi Language
Birthday Wishes In Marathi Language

तुझ्या इच्छा आकांक्षा उंचच
उंच भरारी घेऊदे 💕 मनात आमच्या
एकच ईच्छा तुला
उदंड आयुष्य लाभुदे . !
🎂✨उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!✨🏵️

फुलांनी अमृत जाम पाठवला आहे!
सूर्याने आकाशातुन सलाम पाठवला आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏🌹Happy Birthday.🙏🌹

तुझ्या वाटेतील प्रत्येक
दगड फुलू बनू दे!
तुझ्यावर सुखाचे ढग बरसू दे !!
🍧✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💥🎈

जगातले सर्व सुख तुला मिळावे,
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे,
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना,
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

वर्षाचे ३६५ दिवस..
महिन्याचे ३० दिवस..
हफ्त्याचे ७ दिवस..
आणि माझ्या आवडीचा १ दिवस..
तो म्हणजे तुझा ‎वाढदिवस.
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे
तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगनाला पार भिडावा
सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.

Birthday wishes in marathi language for friend

Birthday wishes in marathi language for friend
Birthday wishes in marathi language for friend

तु मित्र आहेस, तु भाऊ आहेस,
तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस
तू माझे आयुष्य आनंदाने भरलेस,
प्रत्येक जन्मात तू माझा भाऊ असावे
अशी मी देवाला प्रार्थना करतो.
❤️👑वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ.🎂👑

सगळ्यांच्या सुखदुःखात
पटकन सामावून जाणाऱ्या
अशा माझ्या हळव्या मित्राला
मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉

तुझ्यासारखी Friend मिळणे
म्हणजे एखादा खजिना सापडणेच आहे,
Happy Birthday My Dear Friend🎂🎉.

Happy Birthday Images with Marathi Text

Happy Birthday Images with Marathi Text
Happy Birthday Images with Marathi Text

◆ वाढदिवस अभिष्ठचिंतन◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या
अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
🙏⛳ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ.⛳🙏

तुझा आजचा दिवस खूप सुंदर आणि
अविस्मरणीय आठवणींनी
भरलेला जावो.
❤️🤩माझ्याकडून तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💥🥰

तुझ्याबरोबरच दिवस सुरू होतो
आणि तुझ्याबरोबरच संपतो
आजचा दिवस मात्र दोघांसाठीही खास
कारण आज तुझा Birthday 🎂🎉 असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या आयुष्याची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या
आयुष्यात आपणास हवे ते मिळो.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

क्षणांनी बनतं आयुष्य,
प्रत्येक क्षण वेचत राहा,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
असाच बहरत राहा
असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही
हार असो वा जीत हर्ष असुदेत सदैव मनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.

Birthday wishes in Marathi language for sister

Birthday wishes in marathi language for sister
Birthday wishes in marathi language for sister

मी खूप भाग्यवान ✨ आहे कारण मला
तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील ❣️ भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…
🎂🍰ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

काळजी रुपी तिचा धाक,
अन् प्रेमळ तिची साथ.
ममतेने मन ओलेचिंब,
जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई🎂

माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या,
परंतु वेळप्रसंगी तितक्याच प्रेमाने
आणि खंबीरपणे मला साथ देणाऱ्या
माझ्या प्रिय बहिणीला
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂

Happy birthday wishes for brother in marathi text

Happy birthday wishes for brother in marathi text
Happy birthday wishes for brother in marathi text

भाऊ माझा आधार आहेस तू,#🙏
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस.
🎂 भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂

देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
आणि तुम्ही असेच आनंदी
आणि परिपूर्ण आयुष्य जगत राहो.
🎂✨Wishing you a very
happy birthday!❤️🌹

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे 😊उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
वाढदिवसाच्या खूप खूप💐 शुभेच्छा भाऊ…!!

तुझ्या जीवनात यशाचा दिवा
असाच नेहमी तेवत राहो
तुझी सारी माणसं तुला
सदैव सुखात ठेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday!

happy birthday marathi text

happy birthday marathi text
happy birthday marathi text

तुमचे तारे सदैव बुलंद राहो
सर्व संकटे दूर रहो,
तुम्हाला या प्रार्थनेसह,
🎂✨वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!🎊🎈

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची ️भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!🙏
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
🎂⛳आई तुळजाभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो!🎂⛳

आज फुल सुगंधाला म्हणाले,
सुगंध आकाशाला म्हणाला,
मेघ ⛅ लाटांना म्हणाला,
लाटा सूर्याला म्हणाल्या,
तेच आम्ही तुम्हाला म्हणत आहोत.
तुम्हाला जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.

नवीन वाढदिवस शुभेच्छा संदेश संग्रह

नवीन वाढदिवस शुभेच्छा संदेश संग्रह
नवीन वाढदिवस शुभेच्छा संदेश संग्रह

सुख समृद्धीची बहार तुमच्या
आयुष्यात नित्य येत राहो..
विठुमाऊली
आपणास
उदंड आयुष्य देवो..
🎂🙏वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा…!🎂🙏

नेहमीप्रमाणे हसत राहा
तुझा आजचा वाढदिवस आणि
येणारे वर्ष आनंदाने भरले जावो.
🎂✨वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💫💐

तुझ्या वाढदिवशी तुला जे हवे आहे,
देव तुला त्याच्या दुप्पट देवो.
💝Happy Birthday.💝

तुमचा प्रत्येक दिवस
आनंदात जावो,
प्रत्येक रात्र आनंदात जावो,
तुम्ही जिकडे पाऊल टाको,
फुलांचा वर्षाव होवो!
🎂❣️ हॅपी बर्थडे 🎂💫

तर मला अशा Happy Birthday Wishes in Marathi language या लेखात दिलेले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये आवडले असतील. तुम्ही शुभेच्छा संदेश तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत facebook आणि whatsapp द्वारे शेअर नक्की करा.

Also Read,

Good morning SMS in Marathi language

Birthday wish for sister in Marathi Text

Leave a Comment