888+ Good morning SMS in Marathi language | गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी

888+ Good morning SMS in Marathi language | गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी

उजाडणारा प्रत्येक दिवस हा एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो. आणि अशा या दिवसाची सुरवात जर तुमच्या प्रिय व्यक्तीला सुंदर असा मेसेज करून झाली तर तुमचा आणि समोरच्या व्यक्तीचा दिवस चांगला जायला मदत होते आणि म्हणून च मी आजच्या या लेखात तुमच्या साठी घेऊन आलो आहे Good morning SMS in Marathi language.

Good morning SMS in Marathi language

Good morning SMS in Marathi language
Good morning SMS in Marathi language

मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे
वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा
जगात दुसरी कोणतीच
संपत्ती मोठी नाही.
🙏शुभ सकाळ !🙏

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे…!
🍁शुभ सकाळ !🍁

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते…
शुभ सकाळ!

❤️💯यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏

गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी

गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी
गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी

❤️☺️”नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो☺️❤️
💐🙏 शुभ सकाळ 🙏💐

❤️😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी😊❤️
🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏

❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️
😊🙏शुभ सकाळ🙏😊

Good morning SMS in Marathi language for WhatsApp

Good morning SMS in Marathi language for WhatsApp
Good morning SMS in Marathi language for WhatsApp

बदाम खाऊन जेवढी
अक्कल येत नाही
तेवढी अनुभवातून येते.
🕊️🌴गुड मॉर्निंग!🌴🕊️

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
🌹शुभ सकाळ !🌹

रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
🌻शुभ प्रभात!🌻

Good morning sms in Marathi language for her

Good morning sms in Marathi language for her
Good morning sms in Marathi language for her

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
🍁शुभ सकाळ!🍁

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
🕊️शुभ सकाळ!🕊️

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा
जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली
व्यक्ती पुन्हा कधीच 💯 जिंकू शकत नाही.
💫सुप्रभात.💫

Good morning sms in Marathi language for girlfriend

Good morning sms in Marathi language for girlfriend
Good morning sms in Marathi language for girlfriend

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
❣️शुभ सकाळ!❣️

नातं कुठलंही असो मनापासून मारलेली
प्रेमळ मिठी शंभर
दुःख कमी करते कारण….
तिथे शब्द नाही तर प्रामाणिक
स्पर्श सर्वकाही बोलून जातो.
🕊️🌹सुप्रभात.🌹🕊️

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
कारण दिवा विझायला नेहमी
हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
🌿शुभ सकाळ!🌿

Good morning SMS in Marathi language for friends

Good morning sms in Marathi language for friends
Good morning sms in Marathi language for friends

सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो…
🕊️☀️शुभ सकाळ !☀️🕊️

मनात आनंद असला की सभोवताली
सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🍁Good Morning.🍁

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
नाहीतर, तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..
🌞शुभ सकाळ!🌞

Good morning love sms in Marathi language

Good morning love sms in Marathi language
Good morning love sms in Marathi language

❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही☺️❤️
🌹❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🌹

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
🌸शुभ सकाळ !🌸

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे…
Good Morning!🌞

सुप्रभात
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली.
उठा आता सकाळ झाली!
🌞Good morning Dear🌞

❤️😊सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच होतो😊❤️
😊 ।।🌷शुभ सकाळ 🌷।। 😊

Good Morning Marathi sms text

Good Morning Marathi sms text
Good Morning Marathi sms text

खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
🌿शुभ सकाळ !🌿

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
🌞🌱शुभ सकाळ!🌱🌞

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
🌞🌾शुभ सकाळ !🌾🌞

Good morning WhatsApp message in Marathi

Good morning WhatsApp message in Marathi
Good morning WhatsApp message in Marathi

जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो
जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची
वाट बघत असतात.
☘️शुभ प्रभात!🌿

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं
आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
🌞शुभ सकाळ !🌞

यश मिळणे कठीण आहे
परंतु कठीण
चा अर्थ अशक्य ✨असा नाही.
🙏गुड मॉर्निंग 🙏

❤️😊प्रत्येकाचा “आदर ” करणे
हा आपल्या स्वभावातला
एक सुंदर दागिनाच नव्हे
तर एक प्रकारची गुंतवणूक
आहे ती आपल्याला व्याजासकट
नक्की  परत मिळते😊❤️
🙏🥀शुभ  सकाळ🥀🙏

Marathi good morning sms for friends

Marathi good morning sms for friends
Marathi good morning sms for friends

मित्र ‘गरज’ म्हणून नाही
तर ‘सवय’ म्हणून जोडा.
कारण ‘गरज’ संपली जाते
पण “सवयी” कधीच सुटत नाहीत.
❣️शुभ सकाळ.❣️

सायलेंट मोडवर फक्त फोनच
चांगला वाटतो नाती, नातेवाईक
आणि मित्र नाहीत.
🌾शुभ प्रभात.🌾

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा 😀 आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
☀️शुभ सकाळ!☀️

Marathi good morning sms for whatsapp

Marathi good morning sms for whatsapp
Marathi good morning sms for whatsapp

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..!
🌤️शुभ सकाळ!🌤️

एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
🌲शुभ सकाळ! 🌲

अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात,
पण सुगंध आपल्या
आवडीचा पाहतात 😮…
🌞शुभ सकाळ!🌞

❤️😊नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवायव आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही😊❤️
🙏💯शुभ सकाळ💯🙏

मित्रांनो मला अशा आहे Good morning SMS in Marathi language या लेखात दिलेले गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी तुम्हाला आवडले असतील. या लिस्ट मधील एक मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर नक्की करा.

हे देखील वाचा

Happy Birthday Wishes in Marathi language

Birthday wish for wife in Marathi

Leave a Comment