पीएफएमएस (PFMS) चा फुल फॉर्म – PFMS Full Forms in Marathi

PFMS Full Form in Marathi काय आहे? मित्रांनो, आपण PFMS हा शब्द नक्की कोठेतरी ऐकला असेल आणि त्याचा PFMS Full Form in Marathi शोधण्यासाठी आपण गूगल वर सर्च केले आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्याला PFMS बद्दल माहिती हवी आहे. जीवनात सतत काहीतरी नवनवीन शिकणे खूप उपयोगी ठरते, त्यामुळे आज आपण PFMS ची माहिती घेणार आहोत.

PFMS ची सुरुवात भारत सरकारद्वारे 2016 पासून करण्यात आलेली आहे. भारताचे अर्थ मंत्रालय आणि निधी आयोग PFMS मध्ये एकत्रित कार्य करतात. हे एक सॉफ्टवेअर आहे जे जनरल ऑफ अकाउंटल (CGA) द्वारे बनवलेले आहे. मित्रांनो, आज आपण PFMS Form in Marathi ची माहिती पाहणार आहोत आणि यासोबतच PFMS (PFMS Full Forms in Marathi) संबंधित महत्वाची माहिती सुद्धा पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न लावता मुख्य माहितीकडे वळूयात.

पीएफएमएस (PFMS) चा फुल फॉर्म – PFMS Full Forms in Marathi

PFMS चा फुल फॉर्म “Public Financial Management System” असा होतो आणि याला मराठीत “सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली” असे म्हणतात. PFMS हे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे त्याचा निर्माण सरकारने विविध योजनांमार्फत जारी केलेल्या रकमेची माहिती ठेवण्यासाठी केला जातो. PFMS (PFMS Full Forms in Marathi) सेवेद्वारे सरकारी योजनांमार्फत दिली जाणारी आर्थिक रक्कम लाभार्थ्यांच्या बँकेत जमा केले जातात.

PFMS म्हणजे काय?

PFMS हे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे जे सरकारी योजनांद्वारे होणारे आर्थिक Transaction वर नियंत्रण ठवते. या सेवेद्वारे सरकारकडून मिळणारे अनुदान, सबसिडी आणि इतर आर्थिक लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या सॉफ्टवेअर चा निर्माण Control General Accountant (CGA) द्वारे केलेला आहे आणि हेच या सॉफ्टवेअर वर नियंत्रण ठेवतात.

PFMS हे NPCI च्या आधारे Direct Benefit Transfer (DBT) लाभार्थ्यांच्या बँकेत थेट ट्रान्सफर करते. PFMS हे देशातील सर्व बँकिंग प्रणाली ला एकत्रित जोडते. याद्वारे सर्व जण ऑनलाईन पेमेंट करण्यास सक्षम झालेले आहेत. थोडक्यात हे एक सॉफ्टवेअर आहे जे भारतातील सरकारी बँकिंग प्रणाली वर नजर ठेवते व पारदर्शक बनवते.

PFMS कसे कार्य करते?

PFMS हे एका प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअर मध्ये भारतातील जवळपास सर्व लोकांच्या बँक खात्याची माहिती असते. आधार कार्ड किंवा सरकारी योजनांचा फॉर्म भरताना आपणच ती माहिती दिलेली असते. या सॉफ्टवेअर मध्ये सर्वांचे बँक डिटेल्स अपलोड करण्याचे कार्य नीती आयोग करते. सर्वांच्या बँक अकाउंट ची माहिती घेण्याचे कारण असे की सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे.

ज्यावेळेस सरकारला कोणत्याही योजनेची धन राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचवायची असेल त्यावेळेस सर्वात आधी ते लाभार्थ्यांची एक लिस्ट बनवतात आणि PFMS प्रणाली मध्ये सेव असलेल्या माहिती मधून लाभार्थ्यांचे Bank Details घेतात. हे सर्व झाल्यावर PFMS प्रणाली सर्वांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे कार्य करते.

PFMS योजना कधी सुरू झाली होती?

भारत सरकार द्वारे PFMS (PFMS Full Forms in Marathi) योजनेची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आली होती. या योजनेला Finance Ministry आणि Planning Commission यांनी एकत्रित सुरू केली होती. Finance Ministry आणि Planning Commission एकत्रित असल्याने दोन्ही संस्थांचे कार्य सोपे झाले. PFMS चे सुरुवातीचे नाव CPSMS (Central Plan Scheme Monitoring System) हे होते.

(PFMS Full Forms in Marathi) या योजनेच्या येण्याआधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी DBT (Direct Bank Transfer) ही प्रणाली कार्यरत होती. DBT अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँकमध्ये पैसे पाठवले जायचे. योजनेच्या मार्फत मिळालेले पैसे कोणाच्याही हातात न जाता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा या DBT चा उद्देश होता. त्यानंतर PFMS सिस्टीम आली जी DBT च्या माध्यमातून लाभार्थ्यांना पैसे पाठवू लागली.

PFMS चे फायदे कोणते आहेत?

PFMS चे महत्वाचे फायदे खालीलप्रमाणे-

(PFMS Full Forms in Marathi)

 • 1) DBT च्या माध्यमातून डायरेक्ट पेमेंट लाभार्थ्यांकडे येत असल्याने भ्रष्ट्राचाराला आळा बसला आहे.
 • 2) PFMS प्रणालीमुळे सर्व सरकारी योजना आणि शिष्यवृत्तीच्या निधी हस्तांतरणात पारदर्शकता आली आहे.
 • 3) PFMS मध्ये लोकांचे बँक डिटेल्स सेव करून अनेकदा वापरता येतात त्यामुळे टायपिंग काम कमी झाले आहे.
 • 4) PFMS सॉफ्टवेअर वापरून कमी वेळेत जास्त पेमेंट करता येतात त्यामुळे लाभार्थ्यांना जलद लाभ वितरण करता येते.
Related Full Forms
MBOCWW चा फुल फॉर्म काय आहे?
SC (Caste) चा फुल फॉर्म काय होतो?
एनपीसीआई (NPCI) चा फुल फॉर्म काय आहे?

निष्कर्ष –

तर मित्रांनो, आपल्याला आजची PFMS Full Form in Marathi and Long Form in Marathi ही छोटी माहिती तुम्हाला कशी वाटली, कृपया कमेंट करून सांगा, जर तुम्हाला आजची ही पोस्ट खरोखरच आवडली असेल, तर कृपया ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून तुमच्या मित्रांनाही PFMS या शब्दाचा नेमका अर्थ कळू शकेल.

आजच्या माहिती संबंधित काहीही अडचण असेल तर कंमेंट मध्ये विचारायला विसरू नका. मराठी मध्ये अजून महत्त्वाचे Full Forms, Long Forms बद्दल माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट वर पुन्हा-पुन्हा येत राहा. आजचा PFMS Full Form in Marathi हा लेख आवडला असेल तर सोशल मीडियावर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

9 thoughts on “पीएफएमएस (PFMS) चा फुल फॉर्म – PFMS Full Forms in Marathi”

 1. खुपच छान आणि सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारे माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  Reply
 2. व्यवस्थीत माहिती मिळाली धन्यवाद.

  Reply
 3. खूप सोपे करून सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏

  Reply

Leave a Comment