आपला भारत देश हा विविध जाती-धर्मांचा देश आहे. भारतात अनेक जाती आणि जमातीचे लोक एकत्रितपणे राहतात. प्रत्येक जातीला एक नाव असते व त्याचे एक संक्षिप्त स्वरूप असते. आजच्या पोस्टमध्ये आपण SC (Caste) in Marathi या Short Form चा SC Full Form in Marathi पाहणार आहोत.
देशातील ऐतिहासिक दृष्ट्या वंचित लोकांना भारताच्या राज्यघटनेने दोन गटात विभागले आहे. त्याला SC आणि ST असे म्हणतात. या लेखात आपण SC Full Form in Marathi, SC Caste Meaning in Marathi आणि महत्वाची माहिती पाहुयात.
SC (Caste) चा फुल फॉर्म | SC Full Form in Marathi
SC चा फुल SC Caste Full Form in Marathi “Scheduled Caste” असा होतो आणि याला SC Caste Meaning in Marathi मराठीत “अनुसूचित जाती” असे म्हणतात. स्वातंत्र्यापूर्वी या जातींना कोणतेही अधिकार नव्हते, या सर्वात खालच्या स्तरावरील जाती होत्या.
दलित वर्गातील लोकांना वाईट वागणूक दिली जायची. वरच्या जातींच्या लोकांकडून त्यांना अमानुषपणे वागणूक दिली जात असे. त्यांनी हात लावलेल्या वस्तुंचा बहिष्कार करणे, त्यांच्या हाताने बनवलेले अन्न न खाणे, ई.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानात दलितांना अधिकार देण्यात आले. या लोकांसाठी अपमानास्पद शब्द वापरणे बेकायदेशीर करण्यात आले.
आपल्याला SC (Caste) चा फुल फॉर्म काय होतो | SC Caste Full Form in Marathi हा लेख कसा वाटला कंमेंट मध्ये नक्की सांगा.
ही पोस्ट मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
SUPER
He is best teaching sir
We are proud that we are being studied so much by your organization. Thank you sir
Mast